Diwali Padwa – Balipratipada Wishes Images ( दिवाळी पाडवा-बलिप्रतिपदा शुभेच्छा इमेजेस )
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने लख्ख पाडवा,
पती-पत्नीच्या नात्यातील वाढवण्यास गोडवा,
उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा,
दिवाळी पाडव्याच्या आपणास हार्दिक शुभेच्छा! View More