सर्वांच्या घरी सुख, शांति चे लक्षदीप सदैव तेवत राहो। दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।
आज दीप अमावास्या, दीप पूजनाचा दिवस। अज्ञानरुपी अंधाराचा नाश करून हा दीप सर्वार्थाने उजळो हीच शुभेच्छा। दीप अमावास्येच्या लक्षलक्ष शुभेच्छा।
शुभ दीप अमावास्या। तमसो मा ज्योतिर्गमय।