परंपरा आम्ही जपतो.. मोरयाचा गजर आम्ही करतो.. हक्काने वाजवतो आणि बाप्पाला नाचवतो.. म्हणूनच बोलतो, बाप्पा मोरया मोरया ।| श्री गणेश चतुर्थीच्या आणि श्री गणेश आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा |।
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला.. प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..! साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना.. गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभॆच्छा