“नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!”
येवुन मिठीत आज म्हणाली तुझ्या शिवाय काही सुचत नाही तूच हवास जवळ सारखा……. मनाला दुसरं काही रुचत नाही.
शुभ रात्री हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.