लक्ष्मि चा हात असो, ‘सरस्वती ची साथ असो, गणराया चा निवास असो, आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने आपले जीवन नेहमी उजळून राहो. लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या घरा मध्ये पैसा चा पाऊस पडो, लक्ष्मी चा वास हो, संकटा चा नाश हो, शान्ति चा वास हो. हैप्पी लक्ष्मी पूजन
View More
लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी! तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
वसुबारस ! गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.
गोवत्स द्वादशी च्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा