शुभ सकाळ शुभ दिवस श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा
अयोध्या ज्यांचे धाम आहे, त्यांचे नाव श्री राम आहे, मर्यादा पुरषोतम तो राम आहे, त्यांच्या चरणी माझा प्रणाम आहे, राम नवमी च्या आपणास हार्दिक शुभेच्छा