पृथ्वी वाचवा घोषवाक्य वसुंधरा देते निवारा, फक्त ईथले प्रदुषण आवरा.
आरोग्य,सौख्य नांदेल घराघरा जर असेल निरोगी वसुंधरा View More
जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.
श्रद्धेची मुळे हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात.
“स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत, कदचित ती आश्रूंबरोबर वाहून जातील… ती ह्रुदयात जपून ठेवावीत, कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका, ही स्वप्ने पुर्ण करण्याची प्रेरणा देईल….!
शुभ सकाळ ॐ साँई जय जय साँई 🌹🙏😊 दु: ख असो वा सुख असो, साँई जी ची नेहमी आठवण काढा, सहारा आहे साँई जी आपल्या सर्वांचा, बाबा ना नेहमी विनंती करत रहा. चिन्ता चिता समान आहे, चिंतेत आपला वेळ वाया घालवू नका, काहीही परिस्थिती असो साईवर विश्वास ठेवा. 🌹