Happy Gandhi Jayanti Marathi Wish Picture
गांधीच्या विचारांची धरा कास… कारण आता त्यांच्या विचारांची देशाला फार गरज आहे… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
Gandhi Jayanti Marathi Greeting Photo
मानवतेवरील विश्वास गमावू नका. मानवता एखाद्या सागराप्रमाणे आहे. जर या सागराचे काही थेंब वाईट असले तरी संपूर्ण सागर वाईट असू शकत नाही. गांधी जयंतीच्या शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या निरोप देऊ आज आनंदानं, सेवा करण्याचा प्रयत्न केला लेकरानं, काही चुकलं असेल तर देवा माफ कर आम्हाला मोठ्या अंत:करणानं. गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा
वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया, वरदहस्त असूद्या माथी, राहू द्या सदैव तुमची छत्रछाया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा
Wednesday Marathi Messages
शुभ बुधवार यशस्वी व्हायचं असेल तर एका गोष्टीची गाठ बांधा, जरी पाय घसरला पण जीभ कधीही घसरता कामा नये.
View More
Tuesday Marathi Messages
जर तुमच्याकडे कोणी दुर्लक्ष करत असेल, तर ही गोष्ट लक्षात ठेवा.. जग त्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करते, जे त्यांच्या क्षमतेच्या बाहेर असते. शुभ मंगळवार