शुभ रात्री मनाने स्वीकारलेली परिस्थिती म्हणजे सुख होय.
शुभ सकाळ आयुष्याबद्दलच्या आपल्या तक्रारी जितक्या कमी होतील तितके आपले आयुष्य चांगले होईल! हसत रहा, खुश रहा.