या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग वंदन करुनिया तयांसी आज ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण करूया भारतदेशा असंख्य प्रणाम.. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
1. शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा! View More