शुभ सकाळ जीवन सुंदर आहे, त्यावर प्रेम करा, रात्र असेल तर काय, सकाळची वाट पहा. संकट येतात, प्रत्येकाची परीक्षा घेण्यासाठी, पण नशिबापेक्षा स्वता: वर विश्वास ठेवा.
कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्र हारम, सदा बसन्तं ह्रदयार विन्दे भवं भवानी सहितं नमामि॥
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना… गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद राहू दे… गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !