शुभ सकाळ शुभ दिवस साँई म्हणतात, क्षणात श्रीमंत आहे, क्षणात फकीर आहे, चांगले कर्म करून घे भावा, हे तर नशीब आहे.
शुभ सकाळ तुमची विचारसरणी च तुम्हाला मोठं बनवते !! जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.
शुभ सकाळ “जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे, ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे, गमावू नका. ” नेहमी आनंदी रहा, हसत रहा, हसवत रहा.
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: । नम: प्रकृत्यै भद्रायै नियता:प्रणता:स्म ताम् ।। श्रीगणेशाम्बिकाभ्यां नम:, ध्यानं समर्पयामि ।
शुभ सकाळ शुभ दिवस ॐ नमः शिवाय 🌹🙏 ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥