देवाला कोणताच धर्म नसतो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
लक्षात ठेवा आपण कोण आहात. कोणाशीही, कोणत्याही कारणास्तव तडजोड करू नका. तू सर्वशक्तिमान देवाचं मुल आहेस. ते सत्य जगा ..
आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा. असे काही लोक आहेत ज्यांच्या जवळ काहीही नसून सुध्दा हसू शकतात. – स्मिता हलदणकर