चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.! !! दिपावलीच्या हार्दिक शुभेछा.!!
माता लक्ष्मीची कृपा आपणा वर सदैव राहू दे, यश आपणास प्रत्येक जागी मिळो. हॅप्पी धनतेरस
धनत्रयोदशीच्या शुभ दिनी व्हावी बरसात धनाची साधून औचित्य दीपावलीचे बंधने जुळवित मनाची धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया परमपुज्य जी वंद्य या भारताला नमस्कार त्या दिव्य गो देवतेला। वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. सुप्रभात