शुभ सकाळ जय श्री कृष्ण भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे… भाऊबीजेच्या शुभेच्छा!
View More
भाऊबीज च्या शुभ दिनी आपणास खूप खूप शुभेच्छा आपल्या जीवनात सुख, शांति व समॄद्धि नेहमी राहो. भाऊबीज च्या लक्ष लक्ष शुभेच्छा
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे. शुभ दिपावली!
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, सरस्वती पूजा व दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!