Durga Puja Marathi Greeting Picture
हे माता दुर्गा, तू शक्ती दे, माझ्या हृदयात सदा तुझी भक्ती असू दे मी सदा तुझी पूजा करत राहीन, तू मला सर्व बंधनातून मुक्त कर, तुम्हाला महाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.
Durga Puja Marathi Status Image
लक्ष्मीचा वरदहस्त, सरस्वतीची साथ, गणपती चा निवास आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचे जीवन होवो आनंदमय होवो. दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
Durga Puja Marathi Wish Photo
कुमकुम भरलेल्या पावलांनी आई दुर्गा तुमच्या घरी येवो तुम्हाला अपार सुख, संपत्ती मिळो. तुम्हाला महाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.
Durga Puja Marathi Message Pic
जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी देवी दुर्गा तुम्हाला अफाट शक्ती प्रदान करो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
Saraswati Puja Marathi Greeting Image
हे सरस्वती पूजन तुमच्या घरात व आयुष्यात सुख संपत्ति आणि ज्ञानाचा वर्शाव करेल अशी आमची तुम्हास व तुमच्या परिवारास अनेक शुभेच्छा।
Saraswati Puja Marathi Wish Photo
माता सरस्वती तुम्हाला सदैव शुभ विचार देत राहो व तिचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहो . सरस्वती पूजा च्या हार्दिक शुभेच्छा