नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या गोड मित्रांना “मकर संक्रातीच्या” गोड गोड शुभेच्छा!
मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !