जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब आणले मी तुझ्यासाठी Happy Rose Day
रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची, जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची. Happy Rose Day
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का..? थांबव आता हा खेळ सारा, कायमची माझी होशील का..? हॅप्पी प्रपोज डे, I Love You
तू हो म्हणालीस तर होईल प्रत्येक क्षण खास आयुष्यभर मिळेल का मला तुझा सहवास I Love You, हॅप्पी प्रपोज डे
माझ्या प्रेमाच्या स्वप्नांचा चेहरा होशील का प्रेम माझे स्वीकारून होकार देशील का? I Love You
हाती हात देशिल का जन्मभराची साथ देशील का सांग तू माझी होशील का? हॅप्पी प्रपोज डे, I Love You