प्रत्येक क्षणी तुझ्यावरच करेन प्रेम हे माझे वचन आहे तुला, वचन कायम निभावेन हे देते वचन तुला Happy Promise Day
कधी कोणाला वचन देईन असं वाटलंही नव्हतं. पण काय करणार तुझ्यासारखी मैत्रीण मला गमवायची नाहीये. त्यामुळे आयुष्यभर ही मैत्री अशीच निभावेन हे माझ्याकडून तुला वचन. वचन दिवस शुभेच्छा
असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली, पाहिले तर तु निखळ हसत होतीस, ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस, या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस. Happy Chocolate Day
मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन, वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील, परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील, पण लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात Dairmailk खाशील. Happy Chocolate Day
गोड व्यक्तीसारखी तु नेहमी माझ्या जवळी रहा, आयुष्यात साथ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा, कधी होतील चुका माझ्या कडून किंवा तुझ्या कडून ही, तरही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझीपाशीच रहा. Happy Chocolate Day
रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल Happy Rose Day