Womens Day Quote In Marathi For Corporate Women

एखाद्या राणीप्रमाणे विचार करा. कारण राणी कधीच अपयशाला घाबरत नाही.
शिवाय अपयश हे देखील यशाची एक पायरीच असते. – ऑप्रा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

1. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा (Happy Women’s Day In Marathi).
2. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा वरदहस्त असतो माझ्या पाठीवर तुझा हात आहे म्हणून आज मी सर्व काही आहे. जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आई
View More

1. एक मोहक आणि आकर्षक महिला गर्दीचे अनुसरण करीत नाही.
ती स्वतःच सक्षम आहे.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
2. यशस्वी महिला कोणालाच आवडत नाहीत. मला वाटतं वैज्ञानिक जगात चांगले सहकारी न मिळणं हा महिलांसाठी असलेला सर्वात मोठा धोका आहे – ख्रिस्टिन नुस्लेन वोलहार्ट
3. खरी उर्जा तुमच्यात आहे तिला फक्त ओळखा.
View More

1. कृतीविना दृष्टीकोन हे केवळ स्वप्न आहे आणि दृष्टीकोनविना कृती करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. म्हणूनच कृतीला दृष्टीकोनाची जोड द्या तुमचे जग बदलू शकेल – सुधा मुर्ती
2. स्वप्नांचा पाठपुरावा करताना बरेच अडथळे येतात. पण तुमच्या अथक प्रतत्नांनी तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता – पी. व्ही. सिंधू
View More