सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
माझा माझा महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजी राजा वंदितो या भगव्या ध्वजा गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा.. १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा..!
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा… !!!जय महाराष्ट्र!!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
एकादशी च्या शुभेच्छा ॐ भुजंगेशाय विद्महे, सर्पराजाय धीमहि, तन्नो नाग: प्रचोदयात्।।