Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha

चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजा धिराज योगीराज
परब्रम्ह श्री सच्छितानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.
साई बाबा च्या भक्तांसाठी इथे काही साईबाबा स्टेटस दिले आहे ते पहा व शेअर करा.

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे….
कितीही मोठी समस्या असुदे
साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे
ॐ साई राम शुभ साई सकाळ