रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे. नागपंचमीच्या शुभेच्छा
Nag Panchami Wishes In Marathi
1. सण नागपंचमी सया निघाल्या वारूळाला पूजाया नागोबाला मनोभावे… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा View More
ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तुम्हाला आणि तुमच्या परीवाराला मंगळागौर व्रताच्या हार्दिक शुभेच्छा