गोकुळ मध्ये ज्याचा निवास ज्याने गोपिकांसह रचला इतिहास देवकी-यशोदा ज्याची आई असा आहे आमचा कृष्णा. शुभ जन्माष्टमी
हैप्पी कृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमीच्या दिवशी आमची शुभकामना, पूर्ण होवोत तुमच्या सगळ्या इच्छा.