देव येतोय माझा… आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल ती सोनेरी पहाट, गणराया तुझ्या आगमनाची… वाट पाहतोय आतुरतेने..
View More
हरतालिकेचे व्रत प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे, हरतालिका शुभेच्छा!
1. संकल्प शक्तीचे प्रतीक अखंड सौभाग्याची प्रार्थना, हरितालिका सणानिमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना. हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा!
माता पार्वती आणि शंकराची कृपा राहो तुमच्या चरणी, हरतालिकेच्या शुभेच्छा!
1. करुनी मनोभावे पूजा शंकराची, प्रसन्न करावे त्याला, पतीला मिळावे दीर्घायुष्य, म्हणून करावे हरतालिका. तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!