Hartalika Wishes In Marathi
माता पार्वती आणि शंकराची कृपा राहो तुमच्या चरणी,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
सण सौभाग्याचा, पतीवरील प्रेमाचा, तुमच्या
सौभाग्याला अक्षय आनंदासह दिर्घायुष्य लाभो.
हरितालिकेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तिच्या मनी असे एक आशा, होऊ नये तिची निराशा
सर्व इच्छांची पूर्ती होवो,समृद्धी घेऊन आली हरतालिका
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!
शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
हरतालिकेचे व्रत
प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे,
हरतालिका शुभेच्छा!
संकल्प शक्तीचे प्रतीक,
अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो
तुमच्या सर्व इच्छा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
सण सौभाग्याचा,
पतीवरील प्रेमाचा,
हरतालिका पूजेच्या शुभेच्छा!