निरोप देतो देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी… गणपती बाप्पा मोरया अनंत चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा
View More
स्वर्गात जे सुख नाही, ते तुझ्या चरणाशी आहे, कितीही मोठी समस्या असू दे, तुझ्या नावातच समाधान आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व भक्तांच्या आयुष्यातील वेदना, दु:ख कमी होवो… हिच बाप्पा चरणी प्रार्थना
बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माथी असू दे, तुझी साथ जन्मोजन्म असू दे, आनंद येऊ दे घरी, प्रत्येक कामात मिळू दे ऐश्वर्य समृद्धी… गणपती बाप्पा मोरया