बहिण भावाचा सण सौख्याचा, देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा, आपुलकीच्या नात्याचा, बंध प्रेमाचा, आला सण भाऊबीजेचा…. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
View More
तुझ्या माझ्या नात्याला कोणाचीच उपमा नाही. ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो. भाऊबीजेच्या शुभेच्छा
कधी नकोय काही तुझ्याकडून, फक्त तुझी साथ हवीय.. तुझी साथ ही दिवाळीच्या मिठाई पेक्षा गोड आहे… भाऊबीजेच्या प्रेमळ शुभेच्छा!
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडीही माया…. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा. भाऊबीजेच्या शुभेच्छा