महादेवाकडे प्रार्थना करत आहे तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, महादेवचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहो. हैप्पी महाशिवरात्रि
ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव, त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव. महाशिवरात्रिच्या भक्तिमय शुभेच्छा
आमच्या मना मनात दंगते मराठी आमच्या रगा रगात रंगते मराठी आमच्या घराघरात वाढते मराठी आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवाना… जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! अमृताहूनी गोड मराठी भाषा View More
मराठी आहे आमची राजभाषा, प्रत्येक मनी रूजवावी हीच अभिलाषा. जय महाराष्ट्र !! मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा! View More
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमच्या नसा नसात नाचते मराठी. View More