Marathi Bhasha Din Messages In Marathi
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
मराठीला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवाना…
जागतिक मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !
अमृताहूनी गोड मराठी भाषा
असेल टिकवायची भाषेची आपुलकी तर मराठी भाषा जपावी – मराठी भाषा दिन शुभेच्छा
मराठी असे आमुची मायबोली, नेहमी बाळगा अभिमान
सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
सन्मान मराठीचा,
अभिमान महाराष्ट्राचा !!
मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा!
‘जागतिक मराठी भाषा दिनाच्या’ हार्दिक शुभेच्छा
कुसुमाग्रजांना त्रिवार अभिवादन व जागतिक मराठी दिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्या खोर्यातील शिळा
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान
मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा.
मराठी भाषेचा अभिमान बाळगा
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी…
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा@
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी@
श्वासातील झिंग मराठी
जगण्याचा थाट मराठी
या संस्कृतीच्या पदराचा
जरतारी काठ मराठी – गुरू ठाकूर
माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला वाटे अभिमान
माझ्या मराठीची गोडी वाटे मला अवीट
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित
ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी रामदास शिवाजीची
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व मराठी बंधुभगिनींना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
गौरवोद्गार निघे तोंडातून केवळ एकाच भाषेसाठी, आमुची माय मराठी
जगा मराठी आणि जगवा मराठी…मराठी भाषा दिन शुभेच्छा