तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा. होळीचा आनंद साजरा करा! होळीच्या हार्दिक शुभेच्छा
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… Be My Valentine हेप्पी वेलेनटाईन डे!