शुभ एकदंत संकाष्टि चतुर्थी एकदंत संकष्टी चतुर्थी व्रत केल्याने माणसाचे सर्व दुःख आणि पापे अदृश्य होतात. श्री गणेशाच्या कृपेने जीवनात पैसा, आनंद आणि समृद्धी येते.
सोन्याचा रथ, चांदीची पालखी, ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी, तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.
दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय, कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम, होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव, असा असो तुमचा अक्षय तृतीया सण, अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा…
तुमच्या घरावर होवो धनाची बरसात… लक्ष्मीचा असो वास… संकटाचा होवो नाश… शांतीचा असो वास… हॅप्पी अक्षय तृतीया