7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस जो खातो निरोगी संतुलित आहार, त्याच्या जीवनाचा मजबूत आहे आधार.
जागतिक पर्यावरण दिन पर्यावरण साठी झाडे लावा, देश वाचवा, दुनिया वाचवा.
जागतिक पर्यावरण दिन कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरण चे रक्षण करी.
जागतिक पर्यावरण दिन पर्यावरण ची रक्षा, जगा ची सुरक्षा
जागतिक पर्यावरण दिन वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात टाकू नका.
जागतिक पर्यावरण दिन नैसर्गिक गोष्टींचा वापर करा, गो-ग्रीनमध्ये सहकार्य करा.