देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर भगवान विठला तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वाद देवो. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
गजानन संकष्टी चतुर्थीच्या पवित्र दिवशी सर्वांनी विघ्नहर्त्याला नतमस्तक होऊ या. प्रत्येकजण असोत प्रेमाने बांधले गेलेले, मनाची भक्ती करूया अर्पण. श्रावण महिन्याच्या गजानन संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!
Ashadhi Ekadashi Whatsapp Wishes In Marathi
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस रोज करा, नियमित करा, योगासने रोज करा, योगी व्हा, शुद्ध व्हा, जीवन सार्थक करा.
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस चांगल्या आरोग्यातून शांती मिळते, योगाच्या माध्यमातून उत्तम आरोग्य प्राप्त होते.