Tags: Smita Haldankar
शुभ सकाळ मनाने स्वीकारलेली परिस्थिती म्हणजे सुख होय.
जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे, जो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो. शुभ सकाळ