विचारांचा बदल झाल्यावरही नवीन दिवस उगवतो. फक्त सूर्य चमकण्यामुळे पहाट होत नाही. नवा दिवस नवीन पहाट मुबारक हो
Tags: Smita Haldankar
शुभ सकाळ तुमची विचारसरणी च तुम्हाला मोठं बनवते !! जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.
शुभ सकाळ “जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे, ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे, गमावू नका. ” नेहमी आनंदी रहा, हसत रहा, हसवत रहा.
शुभ सकाळ जीवन सुंदर आहे, त्यावर प्रेम करा, रात्र असेल तर काय, सकाळची वाट पहा. संकट येतात, प्रत्येकाची परीक्षा घेण्यासाठी, पण नशिबापेक्षा स्वता: वर विश्वास ठेवा.
आनंदी राहण्याचा सुंदर उपाय आशा देवा कडे ठेवा, सर्वां कडे नाही. शुभ सकाळ
झोपाळा जितका मागे जातो – तेवढा पुढे सुद्धा येतो त्याच प्रमाणे जर ‘जीवनाचा’ झोका मांगे गेला तर ‘घाबरु नका’. . . तो पुढे ही येईल! शुभ सकाळ