Shubh Ratri Suvichar In Marathi

Shubh Ratri Suvichar In Marathi
दोन अक्षरांचे “लक” अडीच अक्षराचे “भाग्य” तीन अक्षराचे “नशीब” उघडण्यासाठी,
चार अक्षराची “मेहनत” उपयोगाला येत असते, पण एक अक्षराचा
“मी” पणा माणसाचे जीवन नष्ट करतो.
शुभ रात्री
Leave a comment