पुस्तकं, खेळ, गृहपाठ आणि ज्ञान… आमच्या आयुष्यातील यशाचा स्तंभ असलेल्या शिक्षकांना हॅपी टीचर्स डे
Tags: Smita Haldankar
तुम्ही आहात आमच्या जीवनाची प्रेरणा दिलीत आमच्या करिअरला नवी दिशा अशा आमच्या सर्व टीचर्सना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माता गुरू आहे, पिताही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.
तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही. माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रिय टीचर, तुम्ही फक्त एक टीचर नाही, माझ्या जीवनातील प्रेरणा आहात. आज मी आपणास जगातील सर्वात बेस्ट टीचर घोषित करत आहे आणि हा पुरस्कार देतो तुम्हाला. शिक्षकदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.