प्रत्येक क्षणी तुझ्यावरच करेन प्रेम हे माझे वचन आहे तुला, वचन कायम निभावेन हे देते वचन तुला Happy Promise Day
Tags: Smita Haldankar
कधी कोणाला वचन देईन असं वाटलंही नव्हतं. पण काय करणार तुझ्यासारखी मैत्रीण मला गमवायची नाहीये. त्यामुळे आयुष्यभर ही मैत्री अशीच निभावेन हे माझ्याकडून तुला वचन. वचन दिवस शुभेच्छा
मला तुझ्याकडून फक्त एक Promise हवंय, कितीही भांडण झालं ना, तरी तु आपलं नातं कधीही तोडून जाणार नाहीस
जेव्हा भेट होईल आपली, तेव्हा एक Promise तुझ्याकडून हवं आहे.. ह्याच जन्मी नाही तर, प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस…!
आज सर्वजण Promise Day साजरा करत आहे, म्हणून मी पण आईला Promise केलं आणि म्हणालो, पुढच्या जन्मी पण तुझ्याच पोटी जन्म घेईन…
आज स्वतालाच एक असं Promise करा की, Life मध्ये कितीही नवीन Friend भेटले तरी, जुन्या दोस्तांना कधी विसरायचं नाही…