Promise Day Wish Picture For Bf
आजच्या दिवशी एक वचन तुला माझ्याकडून, जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईन. Happy Promise Day
Promise Day – प्रॉमिस डे संपूर्ण जगभरात 11 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो
प्रेम नेमही जबाबदारी आणि प्रामिसने केला जातो. या दिवशी एक नवीन प्रॉमिस करा आणि जुने प्रॉमिस पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. या दिवशी आपल्या पार्टनरला तेच प्रॉमिस करा जे तुम्ही पूर्ण करू शकता.