Mula Sathi Fishponds


मुलांसाठी फिशपॉंड्स

“आम्ही दोघे भाऊ, कॅण्टीन मध्ये चहा पिवू आम्ही दोघे भाऊ, कॅण्टीन मध्ये चहा पिवू कोणी पाजला तर पिवू, नाहीतर तसेच परत येऊ.”

“इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्ना पण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा ”

“एका सुंदर मुलीन एका हॅंडसम मुलाला पटवल आणि एका सुंदर मुलान एका स्मार्ट मुलीला पटवली तेव्हाचा घोडा खाये घास गधा खाये च्यवनप्राश”

“एखादा सडपातळ मुलगा जाड्या मुलिवर प्रेम करत असल्यास इवलासा ससा उंटावर मरतो कसा”

“कायम मुलींच्या घोळक्यात असलेल्या मुलाला.. चारो तरफ गोपीया, बीच मैं कन्हैया”

“काळ्या काळ्या शेतात पांढर बी अन् पेरणार म्हणत हुशार मी..”

“कृपया पेट्रोल पम्प जवळ फुन्कू नका तुमचे आयुष्य कवडीमोलाच आहे . . असे तुम्हालाही वाटत असेल कारण पेट्रोल नक्कीच महाग आहे ”

“कॉलेज ला येतो सुटा बुटात अणि घरी झोपतो गोणपटात”

“कॉलेजमध्ये राजदूत बाईक घेऊन येणार्‍या एका मुलाला पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येत हल्लीचे घोडे राजदूत वरून येतात ”

“कोण म्हणतो सर्वात आधी मी वर्गात येतो कोण म्हणतो सर्वात आधी मी वर्गात येतो आधी माझे पोट आत येते आणि मग मी येतो”

“खिशात नाही आना आणि म्हणे मला बाजीराव म्हणा”

“चष्मा असणार्‍या मुलासाठी, चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत, चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत”

“बुटक्या मुलासाठी:
अटक मटक चवळी चटक उंची वाढत नाही तर कॉलेज च्या गेट ला जाऊन लटक”

“बोर्नविटा खाऊन अली माज्या अंगात शक्ति शोधून शोधून थकलो आहे तरी कुठे माजी भक्ति”

“बोलतो खणखणीत, चालतो दणदणीत, जवळ आला की वाटत, द्यावी सनसनीत..”

“माय म्हणते युवराज , बाप म्हणतो शिवराज , हा तर आहे आपल्या कॉलेजचा पोतराज .”

“मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा , पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .”

“म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ. …… म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ. . . . कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात किती माझा चांगला भाऊ…….”

“शान मारणाऱ्या मुलासाठी स्वत: ला समजतो विनोद खन्ना हा तर आहे तुटक्या चपलीचा पन्ना ”

“स्वत : ला समजतो harry पोटर , तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .”

“स्वतःला समजतो मिथुन आणि ड्रेस उचलतो इथून-तिथून”

“स्वता:ला समजतो मिथुन आणि सायकल चालवतो कुठून ”

“स्वता:ला समजतो मिथुन मुलींनी त्याला चोपला इथून तिथून”

“हा माझा भाऊ तो मझा भाऊ मग सिनेमाला कोना बरोबर जाऊ ”

“हुसेन हुसेन सद्दाम हुसेन मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन”

“हे दोघे कॉलेज चे चंगु मंगू . . ह्या दोघांची एकच गंगू”

More Entries

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading