शोधून मिळत नाही पुण्य सेवार्थाने व्हावे धन्य कोण आहे तुजविण अन्य? ‘आई’ तुजविण जग हे शून्य.. हॅप्पी मधर्स डे
Tags: Smita Haldankar
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी… मातृदिनच्या हार्दिक शुभेच्छा
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा, सुखी ठेव तिला, जिने जन्म दिलाय मला… आई, मातृदिनच्या हार्दिक शुभेच्छा
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”… मातृदिनच्या हार्दिक शुभेच्छा
आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी कितींदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी। मातृ दिना च्या हार्दिक शुभेच्छा।