Mothers Day – मातृ दिन Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

देवाचं दुसरं रूप म्हणजे आई असते. मुलांसाठी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अविरत काम करणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे आई! आईच्या ऋणांची परतफेड होऊच शकत नाही. परंतू किमान ‘मदर्स डे’च्या (Mothers’ Day) दिवशी आईप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास असतो. दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. तुमचा प्रत्येक दिवस सुरक्षित जावा यासाठी आई कळत नकळत आई तुमच्यासोबत असते. पण मदर्स डेच्या दिवशी किमान ग्रिटिंग्स (Greetings), शुभेच्छा संदेश यांच्या माध्यामातून तिच्या अनकंडिशनल प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. यंदा मदर्स डेच्या दिवशी आईचा दिवस स्पेशल करायचा असेल तर ही मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Quotes, Wishes, Images व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून शेअर करा.

Mothers Day साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Mothers Day Photo Frames


Subscribe

Loading