रक्तदान हे जीवनदान आहे .
रक्तदान करा, राष्ट्रीय एकात्मता वाढवा.
रक्तदान आहे जीवनदान, ते वाचवते दुसर्याचे प्राण.
Tags: Smita Haldankar
नाही म्हणा तंबाखुला, सुखी राही संसार आपला.
तंबाखू खावून नको मारू पिचकारी, घाणेरडा म्हणतील लोकं तुला सारी.
माझी मराठी माझी मराठी, सर्वांच्या खेळू द्या हो ओठी.
आपणच आपल्या उद्धारासाठी चला बोलूया मराठी मराठी.
पाणी जीवन आहे. त्याचा काटकसरीने वापर करु या.
पाणी शुद्धिकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
एड्स म्हणजे अॅक्वाएर्ड ईमिनो डिफीसिएन्सी सिंड्रोंम, तो टाळण्यासाठी वापरा कंडोम.
रडू नका, मरू नका, जेव्हा एड्स जवळ येईल तेव्हा गुड बाय म्हणा.