Tags: Smita Haldankar
कणभर तिळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला…. मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा
“झाले गेले विसरून जाऊ तिळगुळ खात गोड गोड बोलू .” “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
“नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे तिळगुळ हलव्यासंगे अधिक द्रुढ करायचे .” “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”