महाराष्ट्राची यशो गाथा महाराष्ट्राची शौर्य कथा पवित्र माती लावू कपाळी धरती मातेच्या चरणी माथा.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा