दुःख दारिद्र्य नष्ट होवो, सुख समृद्धी दारी येवो, या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… Happy Mahashivratri!
Tags: Smita Haldankar
ॐ मध्ये आहे आस्था.. ॐ मध्ये आहे विश्वास.. ॐ मध्ये आहे शक्ती.. ॐ मध्ये आहे सर्व संसार.. ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात.. जय शिव शंकर.. महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा
अद्भूत आहे तुझी माया अमरनाथमध्ये केला वास नीळकंठाची तुझी छाया तूच आमच्या मनात वसलास हर हर महादेव. महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
भगवान शंकर आले तुमच्या द्वारी आता येईल बहार तुमच्या द्वारी ना राहो आयुष्यात कोणते दुःख फक्त मिळो सुखच सुख. महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो… ओम नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री !
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!