Maha Shivratri – महाशिवरात्री Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

महाशिवरात्र

माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. महाशिवरात्र हा शिवउपासनेस अत्यंत सुयोग्य आणि पवित्र दिवस समजला जातो. म्हणून त्यास पर्वकाळ म्हणतात. या दिवशी शिवउपासना करून शिवभक्तीने जो जागरण करतो त्यास अखंड सौख्य लाभत, असा समज आहे. शिवउपासक रात्रीपासून लंघन सुरु करतात.

सकाळी स्नान करून शिवलिंगास रुद्राभिषेक करतात. शिवपूजा करताना त्यास प्रिय असलेली बेलपत्रे वाहतात. काही भक्त या दिवशी शिवलिंगास एक हजार, एक लक्ष किंवा निदान १०८ बेलपत्रे वाहतात. शिवरात्रीस संपूर्ण दिवस उपवास केला जातो.
Maha Shivratri साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Maha Shivratri Photo Frames


Subscribe

Loading