Konachya Tari Manat Ghar Karun Rahta Aale Tar Paha

कोणाच्या तरी मनात घर करून राहता आले तर पहा,
कोणावर प्रेम करता आले तर पहा,
स्वःतासाठी सगळेच जगतात,
जमलचं तर दुसऱ्यासाठी जगुन पहा,
वेलीला ही आधार लागतो,
जमलचं तर एखाद्याच्या मनाला आधार देऊन पहा.
Leave a comment