Kargil Vijay Diwas Marathi Quotes
कारगिल युध्दात शहिद वीर जवानांना माझा प्रणाम…देशासाठी केलेल्या तुमच्या बलिदानाला शत शत सलाम…कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Tags: Smita Haldankar
Kargil Vijay Diwas Messages In Marathi
कारगिल विजय दिवस म्हणजे भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्यशील प्रयत्नांची आणि त्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Kargil Vijay Diwas Marathi Status
प्राणांची बाजी लावून पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करून विजय मिळवणाऱ्या वीर जवानांना शत शत प्रणाम..कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Kargil Vijay Diwas Marathi Status Pic
एकतर तिरंगा फडकावून मी परत येईल, किंवा त्यात लपेटून परत येईल, पण खात्रीने परत येईल..कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Kargil Vijay Diwas Marathi Caption
हिमालयापेक्षा उंच साहस ज्यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे अशा भारताच्या वीर जवानांना.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !